Municipal Corporation of Greater Mumbai – MCGM Recruitment 2017 For Assistant Medical Officer  Posts. www.majhinaukri.in/mcgm-recruitment

Total: 115 जागा

पदाचे नाव :

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: MBBS

वयाची अट: 01 ऑगस्ट 2017 रोजी 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय 3रा मजला, एफ/दक्षिण विभाग , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई 400012

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2017

जाहिरात (Notification) & Application Form: पाहा