Municipal Corporation of Greater Mumbai – BMC MCGM Recruitment 2017 For Assistant Law Officer & Assistant Law Officer – Gr.II  Posts.    www.majhinaukri.in/bmc-mcgm-recruitment

Total: 33 जागा

पदाचे नाव:
सहाय्यक कायदा अधिकारी: 18 जागा
सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-2): 15 जागा
शैक्षणिक पात्रता:

पद क्र 1:  i) कायदा पदवी  ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र 2:  i) कायदा पदवी  ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 ऑगस्ट 2017 रोजी  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

पद क्र 1:  40 वर्षांपर्यंत
पद क्र 2:  35 वर्षांपर्यंत
Fee: Rs 800/-   [मागासवर्गीय: 400/-]

परीक्षा: सप्टेंबर 2017

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2017

Online अर्ज: Apply Online