Indian Army Recruitment Rally 2017- Nandurbar, Dhule, Jalgaon, Aurangabad, Jalna, Hingoli, Parbhani and Nanded . www.majhinaukri.in/indian-army-recruitment-rally

सहभागी जिल्हे: नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड

पदाचे नाव:

सोल्जर जनरल ड्यूटी
सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल
सोल्जर टेक्निकल
सोल्जर टेक्निकल एव्हिएशन
सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टेंट
सोल्जर टेक्निकल ड्रेसर
सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता:

पद क्र. 1 : 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 2 : 12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर
पद क्र.3,4,6: 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
पद क्र. 5 : 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा  B.Sc (Botany/Zoology/ Bio Science) & English
पद क्र. 7 : 10 वी उत्तीर्ण
वयाची अट:

पद क्र.1: 17 ½ते 21 वर्षे
पद क्र. 2 ते 7 :17 ½ ते 23 वर्षे
मेळाव्याचे ठिकाण : पोलीस ग्राउंड, काटोल रोड, नागपूर

मेळाव्याचा कालावधी : 04 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2017

जाहिरात (Notification): पाहा

Online नोंदणी/अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2017

Online नोंदणी/अर्ज: Apply Online